#सह्याद्री निरन
Fantasy Inspirational Others
भेट झाली नाही तरी
माझ्या आठवणीत असते.
कधी-कधी तू मला
अशीही भेटत असते.
इच्छा
आभास
रम्य सकाळ ती....
इशारे
प्रतिक्षा
ऋण
भेट
किती मी प्रेम...
मग आता वाट कशाची पाहतेस, ये माझ्या ओठांशी मग आता वाट कशाची पाहतेस, ये माझ्या ओठांशी
पण त्याच्या येण्याचं आनंद वाटावं की दुःख समजलं नाही पण त्याच्या येण्याचं आनंद वाटावं की दुःख समजलं नाही
सांज वेळ झाली फुले उमलली, कळी खुलली... सांज वेळ झाली फुले उमलली, कळी खुलली...
मनाची समजूत घालत परत पुढची भेट आखून ठेवील मनाची समजूत घालत परत पुढची भेट आखून ठेवील
निघून गेलेल्या क्षणांची पुसटशी छबी सोडून जातात निघून गेलेल्या क्षणांची पुसटशी छबी सोडून जातात
पटकाविले स्त्रीने उच्च स्थान, वंशाच्या दिव्याची राखली मान पटकाविले स्त्रीने उच्च स्थान, वंशाच्या दिव्याची राखली मान
होऊन फुलपाखरू बागडावे, धरून उराशी हीच आस होऊन फुलपाखरू बागडावे, धरून उराशी हीच आस
म्हणून तिला पण स्वातंत्र्य द्या, फुलपाखरू होऊन वावरू द्या म्हणून तिला पण स्वातंत्र्य द्या, फुलपाखरू होऊन वावरू द्या
कुजबुज हालचाल होऊ लागे लगोलग, उन्हाचे कवडसे आणती जळी रुपरंग कुजबुज हालचाल होऊ लागे लगोलग, उन्हाचे कवडसे आणती जळी रुपरंग
मनातल्या काही ओळी, मात्र जन्माआधीच खुडतात मनातल्या काही ओळी, मात्र जन्माआधीच खुडतात
आनंद आणि प्रेमाचा अनुभव हा, राजकुमार हा स्वप्नातच असतो आनंद आणि प्रेमाचा अनुभव हा, राजकुमार हा स्वप्नातच असतो
माकडाच्या सुरू झाल्या मारणे उड्या, अस्वलाच्या काही केल्या संपेना खोड्या माकडाच्या सुरू झाल्या मारणे उड्या, अस्वलाच्या काही केल्या संपेना खोड्या
ओढ, देशासाठी लढण्याची, भ्रष्टाचार नष्ट करण्याची, समृद्धीच्या दिशेने वाटचाल करण्याची ओढ, देशासाठी लढण्याची, भ्रष्टाचार नष्ट करण्याची, समृद्धीच्या दिशेने वाटचाल करण्य...
मनाच्या आठवांंत थेंब शिंपडून गेला मनाच्या आठवांंत थेंब शिंपडून गेला
आभासी प्रेमापेक्षा घरची लक्ष्मी बरी, जाळे टाकून खोटे होते फजिती बुरी आभासी प्रेमापेक्षा घरची लक्ष्मी बरी, जाळे टाकून खोटे होते फजिती बुरी
सुरावटीचे धवल चांदणे, निमग्नतेवर अंथरितो सुरावटीचे धवल चांदणे, निमग्नतेवर अंथरितो
विसरून भय आजाराचे, डोलू लागली मनात कणसे विसरून भय आजाराचे, डोलू लागली मनात कणसे
जिथे नांदे सुखशांती, त्या निर्जन ठिकाणी ने जिथे नांदे सुखशांती, त्या निर्जन ठिकाणी ने
धरणाखाली गेले काल शेत माझे राहिले गाव आज एकटे अबोल धरणाखाली गेले काल शेत माझे राहिले गाव आज एकटे अबोल
वसशील आठव बनून तू गं रमणी, त्या पिंपळ पर्ण जाळी वसशील आठव बनून तू गं रमणी, त्या पिंपळ पर्ण जाळी