इच्छा
इच्छा
त्या क्षणांना आठव जरा
जेव्हा तु इच्छा केलेली
माझ्या अनंत इच्छा आहेच
मी खोटं ही बोलतो
अचंभित होतो की
तुझी इच्छा काय असेल
तुला कशाची इच्छा असेल
तू ही विचार करत असेल
की माझी काय इच्छा असेल
मला वाटत नाही
आपली भेट पुन्हा होईल
आपण सोबतीने असू
माझी नेहमीच इच्छा असते
एक नवीन कविता रचावी
तू सुचवलेली...

