STORYMIRROR

#सह्याद्री निरन

Romance

3  

#सह्याद्री निरन

Romance

इशारे

इशारे

1 min
189

तुझ अस ते लपुन छपुन बघने

अकारण मागेपुढे भिरभिरने .

कळत असतं मला सार..तुझ

हे झालय नेहमीचेच वागणे .

कधी वर्गात तर कधी कॅन्टीनमधे

कधी पार्किंग तर कधी ल्यॉबमधे.

बघावं जिथेतिथे नजरेला दिसतोस तू

रात्री तर चक्क स्वप्नांमध्ये येतोस तू .

असा सारखा पिच्छा माझा करू नको

खेचते मनाने तुझ्यासवे असे छळू नको.

हरले मी अता तुझ्या प्रितीला शरण आले

बघ डोळ्यांत माझ्या तैसे तुला इशारे केले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance