किती मी प्रेम करतो
किती मी प्रेम करतो
1 min
280
कसे सांगू तिला हेच कळत नाही
किती मी प्रेम करतो
शब्द ओठांवर थांबुन रेंगाळतात
किती मी प्रेम करतो
दिसता तु मी खुलन जातो
पाहिलस तु की फक्त हसुन जातो
कितेकदा नुसतच डोळयानी बोलुन जातो
किती मी प्रेम करतो
भेटीसाठी एका काय ते यत्न माझे
मागे मागे फिरत वार्यासारखा भरकटून जातो
आणी जाताना तुला दूर बघत राहतो
किती मी प्रेम करतो
आता बोलतोच विचारात गढुन जातो
पन बोलु कसे वेळ सारा वाया जातो
मग पुन्हा करतो तैयारी सांगाया की,
किती मी प्रेम करतो..तुझ्यावर....
