STORYMIRROR

Shreya Shelar

Drama

3  

Shreya Shelar

Drama

भावना......

भावना......

1 min
307

पडले आहे मृतदेह तुझे 

      हृदयाच्या मशानात्    

      माझ्या राखेसाठी         

      तु सदैव दोषी आता

     काळजाला चटके देताना  

 तुला ही झाल्या असतील वेदना   

     मी ही ओरबरडलो  

 काटेरी बिछाण्यात् तुला जगवताना

   मन ही रडले, जण ही रडले

 खांद्यावर तुझ्या, हे जीव टांगताना

    रुसले ओठ, श्वाश ही रुसले

 विरहात रुंदन- हुन्दके देताना 

 तरी ही तु आसवतला सुगंध आहेस

 स्वप्नांच्या कागदावरचा निबंध आहेस

 तु हृदयातली सल जरी असलीस 

 तरी मनाचा जूना ऋणानुबंध आहेस

    तुझी राख मनाला फासुन 

    हृदयात् तुला पुन्हा जगवेन   

     कारण ..............       

  तु विरहाचा गाढ़ सबंध आहेस.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama