STORYMIRROR

Shreya Shelar

Tragedy

3  

Shreya Shelar

Tragedy

एका क्षणात होतं...

एका क्षणात होतं...

1 min
11.7K

भीती वाटते कोणाला आपलं बनवायची...

भीती वाटते काही वचने निभावण्याची...


प्रेम तर एका क्षणात होतं...

पण मोठी किंमत मोजावी लागते... विसरण्याची...


खूप त्रास होतो जवळचे दूर होताना...

म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना...


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Tragedy