भावना
भावना
1 min
188
एवढ्यात कुठे निघणे आता
थांब अजून बोलायचे मला..!
शब्द मुके पडले सारे
कळतील का भावना तुला..!
एवढ्यात कुठे निघणे आता
थांब अजून बोलायचे मला..!
शब्द मुके पडले सारे
कळतील का भावना तुला..!