बदल झाला
बदल झाला
बदल झाला
पेलत नाही
येईल काय
जाईल काय !!
कधी सुनामी
कधी भूकंप
कधी दुष्काळ
आता कोरोना!!
नाही राहिला
जिणं भरोसा
घडी मोडली
खळगी मुळं !!
स्वार्थी मानव
बिघाड चक्र
करावं एक
घडतं दुसरं !!
बदल झाला
वारं वाहत
बेमोसम बैर
उठला जीवां !!
कसं सावरू
आता संसार
पोट उठलं
उपाशी खाया !!
