बापाचे जोडे
बापाचे जोडे
कठीण समयी सर्वस्वी जबाबदारी त्याने स्वीकारली,
स्वतःच्या इच्छा-आकांक्षा परिवाराच्या आनंदात गुंतवली,
बापाला विश्रांती देऊन कर्तव्य त्याने बजावले,
पाहता पाहता बापाचे जोडे मुलाने पायात घातले !