बालपण
बालपण
हातातून पायाकडे निसटले बालपण
छोट्या खुणांची राहिली आठवण
मनात जागं आहे अजून
वाटतं मनसोक्त जगावं आतून
मोठेपणाची किल्ली कधीच मिळाली
काडीपेटीतल्या तारांची कंपन फाटली
चांगल वागलं खुळ्यात काढतात
बालिश म्हणून अजूनच चिडवतात
इवलंसं मन सोडलंच नाही
स्वार्थी जगात अडकतच राही
