STORYMIRROR

Vanita Khandare

Inspirational

4  

Vanita Khandare

Inspirational

बाबा..

बाबा..

1 min
429

बाबा म्हणजे ,

स्वप्नाच्या दुनियेला अस्तित्वाचा थारा देणारा..

प्रत्येक दुःख सहज वाहून नेणारा..


बाबा म्हणजे,

घराची खरी शान..

अन,वात्सल्यायची अखंड खाण..


जन्मत: तर प्रत्येकालाच मिळत आयुष्य..

एकमेव बाबमुळेच घडत,ते खर भविष्य..


बाबा तर घराचा,खरा आधारस्तंभ असतो..

बाबाच तर,पाठीशी उभा असतो,जेव्हा आपण खचतो..


बाबाच तर बोटाला धरून,दुनिया दाखवतो..

आईनंतरच हक्काच स्थान बाबा असतो..


जगात प्रेम करणारे तर खूप असतात...

पण,त्या प्रेमाचे नुसते भास आभास असतात..


एकटा निस्वार्थ प्रेम करतो,तो बाबा असतो..

म्हणूनच बाबा सगळ्यांसाठीच खूप खास असतो..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational