STORYMIRROR

Gaurav Gokhale

Romance

2  

Gaurav Gokhale

Romance

अट्टहास हा प्रेमाचा

अट्टहास हा प्रेमाचा

1 min
2.5K


अट्टहास हा प्रेमाचा शब्दात नको सांगू,

अधीर हे झाले मन,पण मूक्यानेच बोलू.

नजरेतून नको सांगू सर्व कळले मला,

बोलकीच तूझी नजर आस लागली जीवा

लाजून तुझे हासणे,इशाराच हा मला,

भान हरपले माझे, प्रेम हे पाहता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance