STORYMIRROR

Gaurav Gokhale

Romance

2  

Gaurav Gokhale

Romance

ओढ

ओढ

1 min
2.7K


लागते ही ओढ,लागते ती आस ,

कोणास ठाऊक काय असते ही ओढ?   ॥धृ॥

मनात येता ओढ,बोलते ती नजर 

कोणास ठाऊक काय असते ही ओढ?   ॥१॥

एकाच या ओढीने, ऊठते मनात वादळ,

कोणास ठाऊक काय असते ही ओढ?   ॥२॥

लागते वाटेकडे आस,

जोडीला असतो प्राजक्त आणि निशिगंध,

पाडतो सडा अंगणात, मनातल्या त्या ओढीसाठी

डोळ्यांनाही लागते ओढ ते सौंदर्य टिपण्यासाठी   ॥३॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance