STORYMIRROR

Gaurav Gokhale

Romance

2  

Gaurav Gokhale

Romance

स्वप्न होते छोटे माझे

स्वप्न होते छोटे माझे

1 min
2.7K


स्वप्न होते छोटे माझे आनंद त्याचा काही औरच होता,

सुखाने मनाच्या किनार्यावर जणू विसावाच घेतला होता ।।धृ।।

तिची आठवण,तिचे रूप न्याहाळत तो बसला होता,

विचार माझा तिच्यावरुन पुढे काही केल्या सरकत नव्हता ।।१।।

किनार्यावर संध्याकाळचा सूर्य अस्ताला 

जात होता,

मोह मनाचा काही केल्या आवरलाही जात नव्हता  ।।२।।

रात्रीच्या त्या स्वप्नामध्ये एकाच दृष्याचा 

आभास होता,

आपणही तिच्यासोबत तिच्यापाशी असावे 

असा त्याचा अर्थ होता   ।।३।।

A poem by Gaurav 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance