STORYMIRROR

purushottam hingankar

Abstract

2  

purushottam hingankar

Abstract

अतिथी

अतिथी

1 min
58

डेबूजीची कला,

घेती पाटलाचा हवाला!!१!!


पुरण पोळी नैवेद्या,

पाठी काटेरी त्या फ़ांद्या!!२!!


क्रियमांनाच्या झोळी,

दिली दारिद्र्या दवंडी!!३!!


संतदास म्हणे भला,

पाटील पुण्याशी मुकला!!४!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract