STORYMIRROR

Latika Choudhary

Abstract Others

3  

Latika Choudhary

Abstract Others

असा कसा रे

असा कसा रे

1 min
13.9K


 असा रे कसा तू मनी रोज येतो

 बिना मोसमी का क्षणी रोज येतो

 जलाच्या जगाचे नभाशीच नाते

 ढगाच्या पहा लोचनी रोज येतो

 निसत्व जगी संवाद भूक आहे

 सत्व होत तू भोजनी रोज येतो

 आर्त साद कानी दिवाणीच राधा

 कृष्णा बासरी होत वनी रोज येतो

 मनी शुद्ध विचार नित्य असावे

 अनिष्टा घरी काल शनी रोज येतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract