STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

2  

Umakant Kale

Tragedy

अपराध.:भ्रुणहत्येचा

अपराध.:भ्रुणहत्येचा

1 min
14.2K


अपराध रोज रोज हा घडतो

मुलीला माणूस पोटात मारतो

खेळ भ्रुणहत्याचा चालतो

माणुस आज असा अपराधी वागतो

आवाज न ऐकतो, आपलीच चालवतो

निरापध जिवास का मारतो?

नको रे हा भेद मुला मुलीचा

जगणं मरणं देवाच्या हाती,

मध्ये तू का पडतो?

मुलांना हक्क जगण्याचा 

जगात हक्काने चालण्याचा

नको मध्ये आता माणसा पडू

खेळ कर बंद हा भ्रुण हत्याचा

ऋणानुबंध आई बाळाच्या

नाळ तोडली विसरून मानवतेच्या

नारी अस्तित्व समाजाचे हो

नाही तर जावे लागेल कुशीत विनाशाच्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy