अपेक्षा
अपेक्षा
अपेक्षा कोणाकडून जास्तच काय,
कोणतीच ठेवू नये.
कारण...
त्या अपेक्षेचा भंग झाल्यावर आपल्याला
स्वतः ला खुप त्रास होतो.
काही समस्या बुद्धीला पटतात हो,
पण, मनाला कसंसं होतं.
माहितीये,
प्रत्येक वेळेस भावनाविवश होऊन
चालत नाही पण, मन पण मानत नाही.
अपेक्षा पुरी झाली नाही की, मग त्याच
अपेक्षेची होते पुन्हा- पुन्हा उपेक्षा!
