STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

अंतिम क्षण...!

अंतिम क्षण...!

1 min
277

कोणी मनो अथवा ना मानो

अंतिम क्षण मी अनुभवला

आईच्या वास्थव्याचा कानोसा

मज प्रत्यक्ष जाणवला...


असल्याचं उद्विग्न क्षणी

वैतागून मी गेलो

म्हंटले संपले सारे

पुरता जन्मातून उठलो...


निर्णायक क्षणी 

कठोर मीच झालो

झोकून देण्या स्वतःस

मीच सरसावलो...


इतक्यातच चाहूल लगण्या पूर्वी

अलगद सावरले मज मायेने

सहजी मागे ओढला गेली आपसूक

एक अनामिक छायेने...


म्हंटले माय माझी

माझ्या पाठीशी सदा उभी

या अथांग जीवन सागरी

उंच भरारी आता मी घेईन नभी...


माय माझ्या साथीशी असता

मज भय ते आता उरले नाही

जीवनात आता मज काही

कमी कशाचीच भासणार नाही....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational