STORYMIRROR

kishor zote

Action

3  

kishor zote

Action

अनमोल ( काव्यांजली )

अनमोल ( काव्यांजली )

1 min
13.8K


आई बापाचे

स्वप्न अनमोल असे

झाले कसे

भग्न


खेळावयास गेली

शोधु कोठे कसे ?

दाटले उसासे !

उरात


काळोखी रात्र

भयावह किती असे

अत्याचार सोसे

गडद


आठ वर्षाची

आठ रात्री भोगली

मंदिरी कोंडली

लेकच


पवित्र ठिकाण

राहती वासनांध तेथे

महान जेथे

संस्कृती


स्त्री सन्मान

नाही होत जेथे

अधोगती तेथे

घडतेच


अशा नराधमा

फाशी द्यावी चौकात

नग्न वरात

गावभर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action