Manisha Wandhare
Abstract
ऐक दावा काल केला ,
सूर माझा ऐकलेला ...
भैरवीचा ताण घेता,
ताल तुझा भंगलेला ...
शब्दाविना मुकलेला,
शब्दांनीच तुटलेला ...
ओठ सुके बोललेला,
काळजाने जाळलेला...
साज चढे चेहऱ्याला,
आसवांनी धुतलेला ...
वाट सावजाची आ...
तरी का? उमलेन...
रक्तांच्या धा...
आठवून झाले...
फूलू द्यावे.....
दरी...
चालुया, आल्या...
तोडून पाश मना...
तुला चालायची ...
कसा गुलाब रंग...
प्रभो खेळ तुझा न्यारा प्रभो खेळ तुझा न्यारा
जीवनाचा नव्या आशयातून उकल करणारी रचना जीवनाचा नव्या आशयातून उकल करणारी रचना
प्रेयसीबद्दलच्या उत्कट भावनांचे प्रतिबिंब रेखाटणारी रचना प्रेयसीबद्दलच्या उत्कट भावनांचे प्रतिबिंब रेखाटणारी रचना
चांदण्यात नाहताना झाकोळ ढग चंदनी चांदण्यात नाहताना झाकोळ ढग चंदनी
कवितेचे वेड कवितेचे वेड
मानवी मन आणि त्याला सत्याची जाणीव मानवी मन आणि त्याला सत्याची जाणीव
नाट्याचे वर्णन नाट्याचे वर्णन
स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका
घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य
नागरिक म्हणून जगत असताना केवळ आणि केवळ देशाच्या उन्नतीचाच विचार डोक्यात असावा हे सांगणारी कविता नागरिक म्हणून जगत असताना केवळ आणि केवळ देशाच्या उन्नतीचाच विचार डोक्यात असावा हे...
एकांतवास एकांतवास
सत्याची कास धरलेला माणूस सत्याची कास धरलेला माणूस
बदलत्या काळात पुरुषी विकृत मानसिकतेशी लढण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला बदलण्याची गरज बदलत्या काळात पुरुषी विकृत मानसिकतेशी लढण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला बदलण...
आईचे महात्म्य आईचे महात्म्य
संवेदना जागर्त झाल्याची भावना संवेदना जागर्त झाल्याची भावना
का पुण्यपुरुष तू असशी । जमवून सत्कर्माच्या राशी । सुरांतून त्या पेरत जाशी । जगात या सद्धर्म दृढ क... का पुण्यपुरुष तू असशी । जमवून सत्कर्माच्या राशी । सुरांतून त्या पेरत जाशी । ज...
मेहंदी चे वर्णन आणि परिणाम मेहंदी चे वर्णन आणि परिणाम
एकाकी, देवाला मागणे एकाकी, देवाला मागणे
बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन.. बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन..
हरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण्याची किमया स्पष्ट क... हरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण...