अबोला
अबोला
बोलायचं असतं सारंच काही मनात..
पण सारंच सांगता येत नाही शब्दांत..
मग अशावेळी...
मग अशावेळी..
ओठांवर बोट ठेवून शब्दहि म्हणतात
दोघांच्याही भावना एकमेकांना समजतात..
बोलणं सोडून..
एक होऊ आपणच आपल्या बाहुपाशात..
आपणच आपल्या बाहुपाशात..आपणच आपल्या बाहुपाशात..

