रोजचीच मीही रोजचाच तुही तरीही वेगळे माझ्यात तुला हे शोधणे रोजचीच मीही रोजचाच तुही तरीही वेगळे माझ्यात तुला हे शोधणे
भिरभिरणारे क्षण स्तब्ध होऊ देत ओजंळीत माझ्या विसावू देत…।।३। भिरभिरणारे क्षण स्तब्ध होऊ देत ओजंळीत माझ्या विसावू देत…।।३।
त्याच्या भेटीसाठी आसुसलेल्या डोळ्यांतील आभास त्याच्या भेटीसाठी आसुसलेल्या डोळ्यांतील आभास
सख्याचा स्पर्श हा प्रेमाचा हर्ष वाटणारी नवी भावना सख्याचा स्पर्श हा प्रेमाचा हर्ष वाटणारी नवी भावना
चातक आणि पावसाच्या रूपकातून साधलेला शृंगाराचा रस चातक आणि पावसाच्या रूपकातून साधलेला शृंगाराचा रस
उभी आहेत साक्षीला वृक्ष ढगे आणि तारे | उभी आहेत साक्षीला वृक्ष ढगे आणि तारे |