अबोल नयन...
अबोल नयन...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
गुंतत जाताना तुझ्यात
प्रेमाचा नवा रंग कळला
अबोल नयन येई वाचता
इतका जीव आता जडला
गुंतत जाताना तुझ्यात
प्रेमाचा नवा रंग कळला
अबोल नयन येई वाचता
इतका जीव आता जडला