STORYMIRROR

Suhas Bokare

Inspirational

3  

Suhas Bokare

Inspirational

आभ्यास

आभ्यास

1 min
230

यशाचे नाद घेऊनी किनारी शंख येतात

मनाचा ठेवुनी ताबा, यशाला पंख येतात


गुरूंचे पाय स्पर्शूनी श्रमाचे तीर्थ ओतावे

सरावांचीच ती वारी प्रकाश असंख येतात


उजाळूनीच पाठांना शकांना दूर धाडावे

करावा न्यास नेमूनी अथवा डंख येतात


सुवर्णे तापुनी येती चकाकी तेज संस्कारी

दिसाया कांचनी ते रे कधी का खंख येतात?


श्रमाच्या सोनसाथीलाच चाले विनय वाकून

धरेवं शारदेचे तेच अग्निपंख येतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational