STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

4  

Varsha Gavande

Inspirational Others

आयुष्य

आयुष्य

1 min
393


शीर्षक :- जीवन प्रवास


आयुष्य म्हणजे एक परीक्षा

ज्याचा विषय असे जिज्ञासा 

नसे पास नापास यात

फक्त जिंकण्याची असे आस 


सुख चे मिळतील मोती

दुःखाचे प्रदर्शन होई

नसे आपुलकीचा गंध 

सगळे पुरवतील स्व च छंद


संसारात जोडीदाराची साथ

सुख दुःखात असे हातात हात 

मुलांनी अंगण गजबजे

नेहमी राहतील हसरे चेहरे 


अंत जिवन एक वस्त्र

जे एकदिवस होई जीर्ण

होई आत्मा शरीरमुक्त

पूर्ण होई त्याचे प्रारब्ध



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational