STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

आयुष्य तेच आहे..

आयुष्य तेच आहे..

1 min
241

आयुष्य तेच आहे

जीवनशैली बदलली आहे

चेहरे तेच आहेत 

मुखवटे बदलले आहेत

नस तिच आहे

लस बदलली आहे

आयुष्य तेच आहे

फक्त आयुष्याचे 

रंग बदलले आहेत

माणसे तीच आहेत

माणसातले अंतर

 बदललेलं आहे

सगळं तेचआहे

फक्त उपभोग

 घेता येत नाही

गायक, प्रेक्षक आहेत

फक्त मैफल सूनी आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract