आयुष्य खेळ !!
आयुष्य खेळ !!
आयुष्य खेळ!"
(चार हायकू)
आयुष्य खेळ,
साधावी योग्य वेळ;
संवादासाठी !!
आयुष्य खेळ,
जुळवा ताळमेळ;
सुखदुःखाची!!
आयुष्य खेळ,
करू नये हो भेळ;
गुणदोषांची !!
आयुष्य खेळ,
जुळवण्याचा मेळ;
दिवस रात्र!!
