STORYMIRROR

Gouri Santosh

Abstract

3  

Gouri Santosh

Abstract

मेघांचा सांगावा, सरींच्या संगे...

मेघांचा सांगावा, सरींच्या संगे...

1 min
304

मेघांचा सांगावा, 

 सरींच्या संगे.. 

 धरणी आनंदी, 

 गंधासवे...! 

    आशेचे शिंपण, 

    घामाच्या ठायी. .

    गुज अंकुराचे, 

    मातीच्या पोटी. .! 

हिरवे रान, 

कोवळे ऊन. . 

डोळ्यांत स्वप्न, 

जागेपणी. ..! 

     मोत्यांचे दान, 

     दैवाचे वरदान. .. 

     चांदणे हास्य, 

     कर्माच्या भाळी. ..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract