STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy Fantasy

3  

Deepali Mathane

Tragedy Fantasy

आयुष्य एक पत्र

आयुष्य एक पत्र

1 min
402

आयुष्य एक पत्र आहे 

स्वतःलाच लिहीलेले

 जीवन गाणे गात-गात 

सर्वस्व पणाला वाहीलेले

 सुख-दुःखाच्या शब्दातील 

स्वप्नात शांत निजलेले

 सुवर्णाक्षरातील मोहक 

क्षणांच्या शाईत भिजलेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy