STORYMIRROR

Rajesh Varhade

Tragedy

3  

Rajesh Varhade

Tragedy

आठवणीतील क्षण

आठवणीतील क्षण

1 min
207

तो क्षण आणि उतावीळ मन खुणावते त्या खोळ्या सदा 

हव्याहव्याशा प्रेमाला वयाचे बंधन ना काळवेळ ना आपदा


घेतलेल्या त्या वेळोवेळी वचन तुझी आठवण येते 

तू असता जवळ निघून जाते सदोदीत तु माझी हवे वाटते


हव्याहव्याशा वाटतात त्या तुझ्या जुनाट भावना 

हलकेच इजा होता हातात घेने हात जाणून वेदना


प्रीती फुला माझ्या मला का दुराव्यात लोटले 

काय अपराध माझा मी कसा सांगू क्षण अनुभवलेले


ये प्रत्यक्षात ये सखे आयुष्य माझे संपत आहे 

आठवणीत तुझ्या जीव गुदमरून वाट पाहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy