STORYMIRROR

कदम .के.एल.

Drama

3  

कदम .के.एल.

Drama

आठवणीतील क्षण

आठवणीतील क्षण

1 min
401

आठवणीतली क्षण

कायम आठवतात

काही सुखद

काही दुःखद

हरवलेल्या त्या

क्षणांना त्या

जागे करतात 

वेळ काळ

ठिकाण त्यांचे

कधीच त्या

बदलत नसतात

आठवणीच्या क्षणांना

आठवणी या

कधीच एकटे

सोडत नसतात

आठवणीचे क्षण

वेळेनुसार लुप्त

होऊन जातील

पण या

आठवणी माञ

कायमच येत 

जात राहतील


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama