आठवणीचं चांदणं जागं झालं
आठवणीचं चांदणं जागं झालं
डोळयाच्या कडा ओलांडून
प्रकाश सावरून सूर्य परतले.
आला हळूच चंद्र ढगाआडून
आठवणीच चांदणं जागे झाले.
डोळयाच्या कडा ओलांडून
प्रकाश सावरून सूर्य परतले.
आला हळूच चंद्र ढगाआडून
आठवणीच चांदणं जागे झाले.