STORYMIRROR

Rashi Raut

Romance Fantasy

3  

Rashi Raut

Romance Fantasy

आठवणीचा प्रवास भाग :१७

आठवणीचा प्रवास भाग :१७

1 min
181

आय रियली डू  

हा मै तुमसे 

प्यार करती हूँ !

तेरी ही 

कल्पनाओं में जीती हूँ.!


तुला माहित नाही

 पण मी खरंच

 कल्पनेत असते

 दिवस रात्र तुझ्या 

आठवणीत झुरत असते.


वाटते मग मनाला

 शब्दांची उगाच

 उधळण होते 

मी नुसती झुरते

तुझ्या आठवणीत 

पण 

तुला कुठे ते कळते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance