STORYMIRROR

Dinesh Kamble

Tragedy

3  

Dinesh Kamble

Tragedy

आठवणी प्रेमाच्या

आठवणी प्रेमाच्या

1 min
149

आज तिच्या हातावर जेव्हा ती 

मेंदी काढली जात होती 

चिरलेल्या काळजातून माझ्या

तेव्हा रक्ताची धार वाहत होती 


दिल्या घेतल्या त्या आणाभाका 

का इतक्यात ती विसरून गेली

म्हणे सोबतीला राहू जन्मोजन्मी 

मग का अर्ध्यातच घसरून गेली 


त्या मेंदीच्या नक्षीत सुद्धा 

मी नाव माझेच शोधत होतो 

ती नव्या शालूत सजलेली

मी फाटक्या सदऱ्यात मिरवत होतो


भूतकाळाची ती चु माझी

मला उमगत होती आता जराशी 

ती तर गेली दूर देशाला 

आता आठवणी तिच्या माझ्या उराशी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy