STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract

4  

काव्य चकोर

Abstract

आठवण

आठवण

1 min
295

चंद्र तारे 

शोभती तुझ्या भाळी

माझ्या नशीबी 

मात्र रात्र काळी..!!


तू रमली 

तुझ्या चमचमत्या नभात

अन् आठवण उरली 

माझ्या धगधगत्या अंगणात..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract