आठवण (दर्पण रचना)
आठवण (दर्पण रचना)
आठवण
येते तुझी
आठवण
मला सारखी सतावते तुझी
आठवण
नकळत सदा का येत राहते तुझी
आठवण
नाही काढायची म्हटली तरी नकळत ओढ फक्त तुझी
आठवण
दुरावा असला तरी जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी प्रतिमा दिसे तुझी
आठवण

