आठोळी
आठोळी
आठोळी
तारुण्य म्हणजे.......
चपलेचा अंगठा तुटला तरी
खिशात नक्षत्र बाळगून
चालण्याचा भास,
तारुण्य म्हणजे................
सुखदुःखाच्या कितीही
नावा असलेल्या तरी
प्रेमाची नाव
निशाण्यावर लागण्याची आस.
आठोळी
तारुण्य म्हणजे.......
चपलेचा अंगठा तुटला तरी
खिशात नक्षत्र बाळगून
चालण्याचा भास,
तारुण्य म्हणजे................
सुखदुःखाच्या कितीही
नावा असलेल्या तरी
प्रेमाची नाव
निशाण्यावर लागण्याची आस.