Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashok Veer

Tragedy

3  

Ashok Veer

Tragedy

आत्महत्या

आत्महत्या

1 min
217


कोणी दिला अधिकार तुम्हाला आत्महत्येचा,

आणि दुसऱ्याचे जीवन बरबाद करण्याचा


हेच दिवस पहायचे होते का बाकी,

करा विचार शांत ठेवून आपली डोकी


नव्हे एकमेव पर्याय एम पी एस सी चा,

उपयोग करायला शिका बुद्धीमत्तेचा


आत्महत्येने काहीच बिघडणार नाही या जगाचे,

पण मनाला विचारा काय होईल माय बापाचे


जीने नऊ महिने ओझे वाहिले तुमच्या देहाचे,

तुमच्यासाठी ज्याने केले पाणी रक्ताचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy