STORYMIRROR

Rahul Sontakke

Classics Fantasy Inspirational

2  

Rahul Sontakke

Classics Fantasy Inspirational

आनंद यात्री

आनंद यात्री

1 min
104

मी आनंदयात्री 

या भूतलावरचा 

थांबलो ना कुठेही 

ओघ अश्रूंचा


अश्रू डोळ्यात 

दुःख शरीरात 

भटकंती करतो 

मी आनंद यात्री 

या भूतलावरचा 


संयम ठेऊन 

पाऊल टाकतो या 

प्रत्येक दिवसात 

आनंद शोधतो


मी आनंद यात्री 

या भूतलावरचा 

शोधल्या अनंत 

वाटा त्या आनंदाच्या 

निस्वार्थी गरिबीत 

आनंद भेटला 

मी आनंद यात्री 

या भूतलावरचा 


पुन्हा भेटण्यास 

सूर्योदयास

नवी स्वप्ने

नवी दिशा

मी आनंद यात्री 

या भूतलावरचा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics