...आम्ही दोघे
...आम्ही दोघे
प्रत्येक वेळेस एकमेंकाना नव्याने समजत जात असलेले आम्ही दोघे..
जगाची पर्वा न करता बेभान जगणारे आम्ही दोघे..
You come online असा Text msg एकमेकांना करणारे आम्ही दोघे..
प्रत्येक वेळेस नव्याने स्वप्नांचा विचार करणारे आम्ही दोघे..
प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट या उत्सुकतेने बोलणारे आम्ही दोघे..
तु परत कधी भेटशील या दुःखद भावनेने दूर जाणारे आम्ही दोघे..
You call me whenever, wherever you want
असं एकमेकांनाही सांगणारे आम्ही दोघे.

