STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

आमची रंगपंचमी

आमची रंगपंचमी

1 min
212

थोडे हरामी,थोडे खट्याळ

थोडे बदमासही आहो आम्ही

काँलेजचा क्लास सोडुन

खेळली मित्रांसवे रंगपंचमी


काँलेजच्या कँम्पस मध्ये

जेव्हा सर्व मित्रगण आले

मनात मस्तिचे वारं

अन् डोक्यात रंगिबेरंगी भुत शिरले


मग कसला क्लास?

अन् कसले लेक्चर?

सारेच रंगात धुंद झाले

लाल,भगव्या,हिरव्या रंगात

सारेच न्हाऊन निघाले


खरी मजा तर तेव्हाच आली

आमच्या नावे पैगाम सुटला

रंगारंगात रंगलेला चेहरा

प्रत्येकाचा लालबुंद झाला


हाकलुन जेव्हा लावल क्लासबाहेर

तेव्हा लय मजा वाटली

हाकलुन लावण्याच्या खुषित 

सारीच मेक्यानिकल नाचु लागली


थोड हसणं,थोड रुसणं

असले प्रकार चालतच जाणार

पण,आजच्या रंगपंचमीचा खेळ

आयुष्यभर आठवणीत राहणार

आयुष्यभर आठवणीत राहणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance