STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Others

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Others

❤️एक व्हँलेंटाईन...

❤️एक व्हँलेंटाईन...

1 min
204

एक व्हँलेंटाईन त्यांच्यासाठी... 

हाताला काटे सोसले पण मला फुलासारखे वाढवले...


एक व्हँलेंटाईन त्यांच्यासाठी...

कधीही न मिळाल्याने प्रेमासाठी...


एक व्हँलेंटाईन त्यांच्यासाठी...

माझे जीवनसाथी बनुन जीवन गुलाबा सारखे बनवले...


एक व्हँलेंटाईन त्यांच्यासाठी...

ज्यांनी माझ्या कुशीत जन्म घेतला....


एक व्हँलेंटाईन त्यांच्यासाठी...

ज्यांनी आयुष्यात विष पेरले...

त्यांच्यामुळे माणसं ओळखायला शिकले...


एक व्हँलेंटाईन त्यांच्यासाठी...

बहिण भावाचे प्रेम दिले...


एक व्हँलेंटाईन त्यांच्यासाठी...

ज्या मैत्रीने प्रेमाचा हात पुढे केला...


एक व्हँलेंटाईन त्यांच्यासाठी...

ज्यांनी जगण्याची उमेद जागविली..


एक व्हँलेंटाईन त्यांच्यासाठी...

हा भवसागर तरुन जाण्यासाठी हातभार लावला त्या माझ्या गुरुदेवांना की...


Rate this content
Log in