आली आली दिवाळी
आली आली दिवाळी
आली आली दिवाळी
आनंद झाला घरीदारी
शाळेला सुट्टी दहा दिवस
मुलमुली मज्जा करी
येता-जाता फराळ खायला
वेळ काढती किल्ला बनवायचा
घरकुल लायटिंग घर सजुनी
लक्ष्मी माता पूजन
खायचे प्रसाद वाटुनी
गोड-धोड जमेची
मजा घ्या पाहुनी
पण कुठे दुर्भाग्य
एक वेळ चूल पेटती
मनोभावे पूजन आणि
लक्ष्मीपुढे फक्त एक पणती