STORYMIRROR

Punaji Kotrange

Tragedy

4  

Punaji Kotrange

Tragedy

आला उन्हाळा

आला उन्हाळा

1 min
199

आला उन्हाळा 

आणला कोरोना

कोरोन्याने काढला सर्वांचा दिवाळा


या उन्हाळ्यात गावी जाऊया 

भरुनी बॅग केली होती तैयारी

मंकी डोळ्यांनी सोडला हा विषाणू

भिती वाटते आता पाहुनी महामारी


रात्रंदिस पुलीस आहेत तैनात

पडता पाऊल बाहेर एक 

कोण बाहेर पडेल आता 

कमरेत पडते पुलिसांचे दांडू अनेक 


उन्हाळा म्हटलं तर 

स्वच्छंद फिरण्याची मज्जाच और

पण बाहेर काही फिरु देईना

चिनी लोकांचा तो बनावटी चोर


पावसाळा हिवाळ्यात कुठे जातो

उन्हाळा लागला की परत येतो

पुर्वी सारखी उन्हाळ्याची मज्जा नाही रे बाबा

उन्हाळ्याच्या सुट्टीत खात असे आंबा


उन्हाळ्यातली सुट्टी म्हणजे

आता एक स्वप्न राहिला

पुढचा उन्हाळा कसा येईल

आता तो कोणी पाहिला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy