आला आजार कोरोनाचा
आला आजार कोरोनाचा
आला आजार कॉरोनाचा, लेण मस्काच घेवून
आला आजार कारोना चां ,पहिली लाट घेवूनिया covid 19अल्फा
आला आजार कोरोना चा, दुसरी लाट घेऊनिया covid 19 डेल्टा
आला आजार कोरोना चा, तिसरी लाट घेऊनिया covid19 डेल्टा प्लस
कधी थांबणार हा कोरोना चा पृ थवी वरील त्रास
आला आजार कारोनाचा , लस लस करून सगळीकडे हाहाकार गर्दीचा
आला आजार कोरोणाचा.........//1//
डॉक्टर नर्स डोलती
सतत पेशंट भोवती
टेन्शन चा आजार हा
मनी अंताची भीती
आला आजार कोरोना चा...././2//
sanitieser चया वर्षावात ,
चिंब चिंब झाले तन
नाही ध्यानी मनी कोणाच्या
चीनच्या कृतीने हरवले भान
आला आजार कोरोना चा //3//
सर्णांवर्ती मृतदेहांचे ढिगारे
पाहून मनात पोटात
अनामिक भीतीचे शहारे
आला आजार कोरोना चा//4//
डोळ्यांमध्ये धारा
साठवाव्या किती
कारोनाने हरवली
माणुसकी अन् नीती
आला आजार corona चा//5//
माणुस माणसापासून दुरावला
या आजाराने एकांतात हरवला
आला आजार कोरोना चा//6//
कुणी म्हणती पहिला
कुणी म्हणती दुसरा
18वर्षाचे तरुण मारती
लसीकरणा साठी चकरा//7//
कोरोणाने अडकला प्रत्येक व्यवहार
पृथ्वी वरून कधी होईल हा पसार
आला आजार कोरोना चा//8//
