STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

2  

AnjalI Butley

Tragedy

आक्राळ विक्राळ रूप तुझे

आक्राळ विक्राळ रूप तुझे

1 min
264

आक्राळ विक्राळ रूप तुझे

भिती मनात तयार करते

थोडा जोरात बरसतास

शाळा, कॉलेज, आॉफिसला दांडी असते


नदी, नाल्याचे रूप रस्त्यांना येत

जीव मुठीत धरून घराबाहेर पडाव लागत...

हा वाडा पडला, ती भिंत पडली, पुरात 

माणसे वाहुन गेली... गाडली गेली


हाहाकार माजवत येतोस कशाला

मन आमचे थिजले आहे

रडण्या आम्हा वेळ नाही

२-५लाख कुटुंबाला देवून सांत्वन करत बसतो आही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy