STORYMIRROR

Piyush Lad

Abstract

4  

Piyush Lad

Abstract

आज श्रम उद्याचे फळ

आज श्रम उद्याचे फळ

1 min
210

आज लोढणं लोढणं घेऊनच फिरतो तू

उद्या हातात नशीब डोई मुकुट वसेल


आज कौतुक चंद्राचं चंद्र गर्विष्ठ असून 

उद्या होशील चांदणं चंद्र शेजारी असेल 


नको कांतालुबाजीवाला अशी आशा नको सोडू

आज जन्म याचकाचा उद्या राजाचा घेशील


तेल नयनी ओतून सोस यातना दिव्याच्या 

आज जळ तू थोडासा उद्या प्रकाश होशील


कर यत्न तू कष्टाचे रंग स्वप्नांमध्ये भर

आज प्रतिमा कृमीची उद्या पाखरू होशील


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract