स्त्री~एका वेदनेची प्रेरणा..!
स्त्री~एका वेदनेची प्रेरणा..!
1 min
148
धन्यवाद हे परमेश्वरा
अशी अप्सरा
पाठवली धरा
थोर आभार
तसे तू सुधारून द्यावे जना
त्यांच्या रे मना
होई उपकार
ठरते बलात्काराची शिकार
सहे अंधार
पडे ती आत्महत्येला बळी
कोण जाणेल
तिच्या वेदना
कोण ऐकेल
आरोळी?
दुष्ट रे नरा
अरे वानरा
स्त्रीविना जन्म तू
घेशील कसा
कर थोडासा तू विचार
असे रे तीच सुखाचे द्वार
स्त्रीविना अपूर्ण
आहे वसा..!
