I write poems,quotes etc.
शिकलो अखेरी रडोनी हसाया हृदय आज बहुधा कलाकार झाले! शिकलो अखेरी रडोनी हसाया हृदय आज बहुधा कलाकार झाले!
रांगोळी असून दाराशी कटकट असते घराला अस का बर घडतं दसऱ्याच्या सणाला रांगोळी असून दाराशी कटकट असते घराला अस का बर घडतं दसऱ्याच्या सणाला
आई ईश्वराची सर्वश्रेष्ठ देण आहे,बाबा कधीच व्यक्त न झालेलं असं प्रेम आहेत आई ईश्वराची सर्वश्रेष्ठ देण आहे,बाबा कधीच व्यक्त न झालेलं असं प्रेम आहेत
प्रेम दिल्यावर प्रेमळ होते आपलेच होते ते, आपलेच होते ते! प्रेम दिल्यावर प्रेमळ होते आपलेच होते ते, आपलेच होते ते!
सरली सकाळ सारी आता निरोप घेतो..! सरली सकाळ सारी आता निरोप घेतो..!
डगमगलो कितीही तरी पदर घट्ट होता आईचा बाळ मोठं किती झालं नाईलाज हो आईचा डगमगलो कितीही तरी पदर घट्ट होता आईचा बाळ मोठं किती झालं नाईलाज हो आईचा
कर थोडासा तू विचार असे रे तीच सुखाचे द्वार कर थोडासा तू विचार असे रे तीच सुखाचे द्वार
मैत्रीची नव्याने चिकित्सा करणारी रचना मैत्रीची नव्याने चिकित्सा करणारी रचना
प्रकाश सोडून अचानक मन काळोखात येते प्रकाश सोडून अचानक मन काळोखात येते
हृदयात थेट जाते आता कट्यार त्यांची tकाळापरी हो तुमच्या देहात वार नाही हृदयात थेट जाते आता कट्यार त्यांची tकाळापरी हो तुमच्या देहात वार नाही